Shayari in Marathi : मराठी शायरी
Marathi Shayari is good way to impress someone, it contains feeling for a person. If you are searching for the marathi shayari then this is the best place for you to read. Shayari in marathi is made with the kind words that touches our heart. You Will also get marathi shayari sms, marathi shayari dosti, marathi shayari love, marathi shayari status, marathi shayari sad, Marathi shayari for crush, marathi shayari on life. Marathi Shayari is a beautiful language to express your feelings for someone. You can use shayari in marathi to win hearts. Marathi shayari is not a shayari it's a feelings.
❤ Pahate Asha Najarene ❤
Pahate Asha Ti Najarene, Mazya Hrudayala Thar Karte,
Dhar-dhar Othani Tichya, Ti Mazya Othanvar Vaar Karte.
पाहते अशा ती नजरेन, माझ्या हृदयाला ठार करते,
धार-धार ओठांनी तिच्या, माझ्या ओठांवर वार करते.
❤ Bolta Bolta Ti - बोलता बोलता ती ❤
Bolta Bolta Ti,
Kuthun Kuthparyant Geli,
Mi Bhetibaddal Bolat Hoto,
Ti Mithiparyant Geli..!
बोलता बोलता ती,
कुठुन कुठपर्यंत गेली,
मी भेटीबद्दल बोलत होतो,
ती मिठीपर्यंत गेली.
❤ Aarop Kela Mazyavar - आरोप केला माज्यावर ❤
Chandra Surya Taryani, Kaal Aarop Kela Mazyavar
Mi Kavita Lihito Tichyavar, Te Naraj Zale Mazyavr..!
चंद्र सूर्य ता-र्यांनी, काल आरोप केला माज्यावर
मी कविता लिहितो तिच्यावर, ते नाराज झाले माझ्यावर.
❤ Tichya Dolyatil Kajal - तिच्या डोळ्यातील काजळ ❤
Muli Baghtat Mazyakde, Mhanum Ti Mazi Najar Kadhaychi
Tichya Dolyatil Kajal Kadhun, Ti Mala Patkan Lavaychi.
मुला बघतात माज्याकडे, म्हणुन ती माझी नजर कढायची
तिच्या डोळ्यातील काजळ काढुन, ती मला पटकन लावायची.
❤ Ek Gosht - एक गोष्ट ❤
Ek Gosht Ajunahi Mala
Samajli Nahi,
Traas Prem Kelyane Hoto
Ki Athvan Aylane.
एक गोष्ट अजुनही मला
समजली नाही
त्रास प्रेम केल्याने होतो की
आठवन आल्याने.
Marathi Sher Shayari
❤ Milali Najare La Najar - मिळाली नजरेला नजर ❤
Milali Najare La Najar, Hrudayachi Spandane Wadhali
Mithit Tula Gheun Sakhe, Maryada Premachi Olandali.
मिळाली नजरेला नजर, हृदयाची स्पंदने वाढली
मिठीत तुला घेउन सखे, मर्यांदा प्रेमाची ओलांडली.
❤ Tichach Mi - तिचाच मी ❤
Mazya Manaat Ti Aste Pan Ti Mazi Naste,
Tichya Manaat Mi Nasto Tarihi Mi Matra Tichach Asto..!
मझ्या मनात ती असते पन ती माझी नसते,
तिच्या मनात मी नसतो तरीही मी मात्र तिचाच असतो..!
Marathi Shayari Love Sad
❤ तुझी साथ आयुष्यभर नकोय ❤
मला तुझी साथ आयुष्यभर नकोय
तर तू जोपर्यंत सोबत आहे तोर्यंतच
आयुष्य हवंय..💗
❤ जुने मित्र नेहमी सोबतीला ठेवा ❤
आयुष्याच्या घडामोडीत जुने मित्र नेहमी सोबतीला ठेवा..
कारण नवीन मित्राला तुमची भूमिका महीत असते,
आणि जुन्या मित्राला तुमचा इतिहास..
❤ तुलाच मागत होतो ❤
काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो
निखळणा-या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो
Shero Shayari Marathi
❤ मी पुन्हा मिळणार नाही ❤
मागुन बघ जीव मी नाही म्हणणार नाही
पण नको करू माझ्या प्रेमाची मस्करी
मी पुन्हा कधी मिळणार नाही..!!
Marathi Shayari Love
❤ पुन्हा माझ्या आयुष्यात ❤
तु पुन्हा माझ्या आयुष्यात
येण्याचा प्रयत्न करू नकोस,
कारण मी एकदा केलेलं प्रेम
पुन्हा दुस-यांदा नाही करत..!
❤ कुणी कुणाच नस्त ❤
कुणी कुणाच नस्त अस आपणच म्हणतो
अन मनाच्य़ा कोपर्यात कुणासाठी तरी
कायम झुरत असतो
Marathi love status for girlfriend
माझ आयुष्य
प्रेम हे एक रंगीत स्वप्न आहे
आणी माझ आयुष्य हे रंगित असुन
सुद्धा Black अँड White आहे...!
Shayari in Marathi Love
Social Plugin